Dictionaries | References

दोन दिवस सासूचे, दोन दिवस सुनेचे

   
Script: Devanagari

दोन दिवस सासूचे, दोन दिवस सुनेचे     

ज्याप्रमाणें सासू अधिकार गाजवून घेते त्याप्रमाणेंच सुनेलाहि तसें वागण्याची पाळी येते, म्हणजे प्रत्येकाला अधिकाराचे दिवस कधीं ना कधीं प्राप्त होतात. Every dog has his own day. -टिळक चरित्र, भाग १.४७९.
प्रत्येकाला चांगले दिवस येतात
प्रत्येकास अनुकूल काल केव्हा तरी येतोच. चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे, पहा. तु०-Every dog has his day.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP