Dictionaries | References ए एक काम, दोन काज Script: Devanagari Meaning Related Words एक काम, दोन काज मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. भिन्नभिन्न कारणांपासूनहि एखाद्या वेळी एकच परिणाम झाल्याचे दिसून येते. २. एक काम केल्याने दोन कामे साधणेंएकाच कामात दोन कामे उरकणें. तु०-एका घोड्याने दोन पक्षी मारणें. एक पंथ दो काज, पहा. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP