Dictionaries | References ए एक घटका निद्रा पूर्वरात्री, दोन घटका उत्तररात्रीं (उत्तर निशापरी) Script: Devanagari Meaning Related Words एक घटका निद्रा पूर्वरात्री, दोन घटका उत्तररात्रीं (उत्तर निशापरी) मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 मध्यान्ह रात्रीच्या पूर्वी जर एक घटका झोप मिळाली तर ती मध्यान्ह रात्रीनंतरच्या दोन घटका झोपेप्रमाणें असते. मनुष्याला पूर्व रात्री जितकी गाढ झोप लागते व तीमुळे जितकी विश्रांती मिळते तितकी उत्तर रात्री मिळत नाही. One hour's sleep before midnight is worth two hours after. -सवि २६१८. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP