Dictionaries | References

दोन

   
Script: Devanagari

दोन     

verb  बासायनानै दोननाय   Ex. आं नोंथांनि थाखाय थाइसे फिथा दोनो
HYPERNYMY:
दोन
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
लाखि
Wordnet:
asmবচাই থোৱা
benবাঁচিয়ে রাখা
gujરહેવા દેવું
kasبَچٲوِتھ تھاوُن
malമാറ്റിവയ്ക്കുക
nepछोडनु
sanउच्छिष्
tamவிட்டு வை
verb  बबेबा जायगा, न बायदिफोरनि सिङाव दोननाय   Ex. बेयाव बेरामि जुनारफोरखौ दोननाय जायो
HYPERNYMY:
लाखि
ONTOLOGY:
कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
लाखि
Wordnet:
kanಇಟ್ಟುಕೊ
kasتھاوُن
urdرکھنا
verb  थाहोनाय   Ex. बाखसुवाव बेसेन गोसा मुवाफोरखौ मोजाङै दोननाय जायो
HYPERNYMY:
माव
ONTOLOGY:
()कर्मसूचक क्रिया (Verb of Action)क्रिया (Verb)
SYNONYM:
लाखि
Wordnet:
benরাখা
gujરાખવું
hinरखना
kasتھاوُن , تراوُن
mniꯊꯝꯕ
panਰੱਖਣਾ
tamஇட வாய்ப்பளி
telఉంచుట
urdرکھنا , دھرنا , نصب کرنا
See : एंगार, लु, लाखि, थिसन

दोन     

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi
See : दोआब, तसू

दोन     

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani
adjective  एक आनी एक   Ex. म्हाका दोन भुरगीं आसात
MODIFIES NOUN:
अवस्था तत्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बे
Wordnet:
asmদুই
bdनै
benদুটো
gujબે
hinदो
kanಇಬ್ಬರು
kasزٕ , ۲ , 2
malരണ്ട്
marदोन
mniꯑꯅꯤ
nepदुई
oriଦୁଇଟି
panਦੋ
sanद्वि
tamஇரண்டு
telఇద్దరు
urdدو , ۲ , 2
noun  एक आनी अदीक एक एकाक जोडून आशिल्ली संख्या   Ex. दोन आनी दोन चार
HOLO MEMBER COLLECTION:
एकोडी संख्या
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
बे
Wordnet:
benদুই
hinदो
kasزٕ , ۲ , 2
malരണ്ട്
marदोन
mniꯑꯅꯤ
nepदो
oriଦୁଇ
sanद्वौ
telరెండు
urd2 , دو , ۲

दोन     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Two. It is declinable and is inflected into दोहो.

दोन     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
  Two.
दोन दिवस  m pl  A short season.
दोन दिवस सासूचे दोन दिवस सुनेचे   Every dog has his day.
दोन दिवसांचा   Of short duration, temporary.

दोन     

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi
adjective  एक अधिक एक   Ex. काल दोन वाजता मी सिनेमा बघायला गेलो होतो.
MODIFIES NOUN:
अवस्था तत्त्व क्रिया
ONTOLOGY:
संख्यासूचक (Numeral)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
2
Wordnet:
asmদুই
bdनै
benদুটো
gujબે
hinदो
kanಇಬ್ಬರು
kasزٕ , ۲ , 2
kokदोन
malരണ്ട്
mniꯑꯅꯤ
nepदुई
oriଦୁଇଟି
panਦੋ
sanद्वि
tamஇரண்டு
telఇద్దరు
urdدو , ۲ , 2
noun  एक अधिक एक मिळून होणारी संख्या   Ex. त्याने दोनाचा पाढा फळ्यावर लिहिला.
ONTOLOGY:
अमूर्त (Abstract)निर्जीव (Inanimate)संज्ञा (Noun)
SYNONYM:
2 II
Wordnet:
benদুই
hinदो
kasزٕ , ۲ , 2
malരണ്ട്
mniꯑꯅꯤ
nepदो
oriଦୁଇ
sanद्वौ
telరెండు
urd2 , دو , ۲
See : दोन तारीख

दोन     

वि.  २ ही संख्या . विभक्तिप्रत्यय लागण्यापूर्वी याचे दोहो असे रुप होते . जसे - दोहोंस ; दोहोनी . [ सं . द्वि ; प्रा . दुवे ; बं . फ्रेंजि . दुइ ; ग्री . दुओ ; लॅ . दुओ ; गॉ . त्वोस ; अँसॅ . त्वि ; स्ला . दुव ; लिथु . दु ; हिब्र्यु द , दो , दि ]
०जिवांच   होण - सुखरुप बाळंत होणे ; हातीपायी सुटणे .
निवाडा   होण - सुखरुप बाळंत होणे ; हातीपायी सुटणे .
०डोळे   भेट नाही संसारी - जवळ जवळ राहत असून ज्यांच्या गांठी क्वचित पडतात अशी माणसे .
शेजारी   भेट नाही संसारी - जवळ जवळ राहत असून ज्यांच्या गांठी क्वचित पडतात अशी माणसे .
०डोळ्यांची   - समोर असतानांच फक्त प्रेम ; वरपांगी प्रेम .
भीड   - समोर असतानांच फक्त प्रेम ; वरपांगी प्रेम .
०दिवस   थोडे दिवस ; कांही काळ . म्ह ० १ दोन दिवस सासूचे दोन दिवस सुनेचे = प्रत्येकाला चांगले दिवस येतात .
०दिवसाचा   थोडे दिवस टिकणारा ; हंगामी ; अशाश्वत ( सोबती , संपत्ति , अधिकार इ० ) .
०बोटे   उरणे - अतिशय गर्व वाहणे .
स्वर्ग   उरणे - अतिशय गर्व वाहणे .
०हाताचे   हात होणे - लग्न होणे .
चार   हात होणे - लग्न होणे .
०तोंड्या   बारी बोल्या मार्‍या दुतोंड्या इ० पहा .
०प्रहर  पु. मध्यान्ह ; दुपार पहा .
०प्रहरची   - पोटापाण्याची चिंता . दोनी - न्ही - वि . दोन हिं . दोनी वरुषे बुडी मारिली । - दा ३ . ४ . १६ . [ सं . द्वीनि ] म्ह ० दोन्ही दरडीवर ( कांठावर ) हात ठेवणे , टेकणे = दुटप्पीपणा . दोन्हीसांज - क्रिवि . ( सकाळी व संध्याकाळी ) जेवणाच्या दोन्ही वेळेस , वेळेकरितां .
काळजी   - पोटापाण्याची चिंता . दोनी - न्ही - वि . दोन हिं . दोनी वरुषे बुडी मारिली । - दा ३ . ४ . १६ . [ सं . द्वीनि ] म्ह ० दोन्ही दरडीवर ( कांठावर ) हात ठेवणे , टेकणे = दुटप्पीपणा . दोन्हीसांज - क्रिवि . ( सकाळी व संध्याकाळी ) जेवणाच्या दोन्ही वेळेस , वेळेकरितां .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP