Dictionaries | References ए एका दगडानें दोन पक्षी पाडणें Script: Devanagari Meaning Related Words एका दगडानें दोन पक्षी पाडणें मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एका कामांत दोन गोष्टे साधणें. एक पहा. ‘एका दगडानें दोन पक्षी पाडण्याचा सतत प्रयत्न करणें हे सहसा कोणालाही हितावह होत नाहीं’ -टिळक चरित्र चरित्र भागपा. १८२. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP