Dictionaries | References
अं

अंधळा दोन डोळे मागत नाहीं

   
Script: Devanagari

अंधळा दोन डोळे मागत नाहीं     

अंधळ्यास एका डोळ्यानें दिसूं लागलें तरी त्याचें काम भागतें. ज्याजवळ मुळींच नसतें तो पुष्कळाची अपेक्षा करीत नाहीं. त्याच्या कामापुरतें मिळालें तरी तो संतुष्ट असतो. ( गो.) आंधळो दोन डोळ मागना.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP