Dictionaries | References

फाटिक डोळे असल्यारि उपराटि चमकवुं येद

   
Script: Devanagari

फाटिक डोळे असल्यारि उपराटि चमकवुं येद     

( गो.) पाठीला डोळे असते तर उफराटें चालतां आलें असतें. माणूस आपल्या परोक्ष काय काय गोष्टी घडतात त्या पाहूं शकत नाहीं. नाहींतर कितीतरी आपत्तींचा प्रतिकार त्याला करतां आला असता.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP