Dictionaries | References अं अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी Script: Devanagari Meaning Related Words अंधळें मुला उपयोगी नातरी आई बाप डोळे चांगले तरी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 लहान मुलास आईबाप चांगला मार्ग दाखवीत असतात त्याचा त्यानें जरी फायदा घेतला नाहीं तरी आईबाप हीं अंधळ्या मुलास ज्याप्रमाणें डोळे त्याप्रमाणें मुलास मार्गदर्शक आहेत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP