Dictionaries | References

आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली

   
Script: Devanagari

आई तेली, बाप माळी, बेटे निकले सुजानअल्ली     

तेली, माळी व मुसलमान यांचा काही एक संबंध नाही. त्याप्रमाणें जेथे आई, बाप व लेक यांचा स्वभाव, गुण, आचरण यांचा परस्परांशी मुळीच मेळ नसतो. अशा वेळी म्हणतात. मिश्र विवाहाची अनिष्टता दाखवितांना योजतात.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP