Dictionaries | References

दुबळी आई, कोरडी नई

   
Script: Devanagari

दुबळी आई, कोरडी नई     

आई अशक्त झाली असतां व नदी कोरडी पडली असतां दोन्हीहि निरुपयोगी होतात. त्यांना कोणी विचारीत नाहीं.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP