Dictionaries | References

कोरडी आवा आणि कडकडा चावा

   
Script: Devanagari

कोरडी आवा आणि कडकडा चावा

   आईच्या अंगावर दूध नसले म्‍हणजे मूल नुसतेच स्‍तन चावते त्‍यामुळे आईला त्रास होतो व मुलाचेहि समाधान होत नाही. निर्धन स्‍त्री आपल्‍यापासून काही एक फायदा नाही हे सांगतांना म्‍हणते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP