Dictionaries | References क कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही Script: Devanagari Meaning Related Words कोरडी आग पुरवते पण ओली पुरवत नाही मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 १. प्रत्यक्ष आगीपेक्षां भुकेची व्यथा कठीण असते. अंतकाळापेक्षां मध्यान्हकाळा कठीण. २. आगीनें झालेली हानि पुरवते, त्यांतून काही तरी बचावतां येते पण महापुरानें झालेली हानि अधिक भयंकर असते. कारण त्यात घरदार चीजवस्तु एवढेंच नव्हे तर प्राणहि जाण्याचा संभव असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP