Dictionaries | References

करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही

   
Script: Devanagari

करतां पुरवेल पण सांगतां पुरवत नाही

   दुसर्‍याला विशेषतः एखाद्या अडाणी मनुष्‍याला सांगून सांगून त्‍याजकडून काम करून घेण्यापेक्षा स्‍वतः काम करणें परवडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP