Dictionaries | References

गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा

   
Script: Devanagari

गांडीस नाही खेंडा, पण दिमाखाचा झेंडा

   [ खेंडा=जाडेभरडें वस्‍त्र. झेंडा=निशाण] नेसावयास जाडेभरडेहि वस्‍त्र नसतांना रिकामी ऐट मारावयाची
   पोकळ दिमाख
   वरवरची दिखाऊ प्रतिष्‍ठा मिरवणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP