Dictionaries | References

कुणब्‍याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा

   
Script: Devanagari

कुणब्‍याचा बेटा, गांडीत (ढुंगात) लंगोटा, पण धर्माचा मोठा     

कुणबी गरीब असतो पण तो धार्मिक व सच्छील असतो. तो इमानी असतो व कधी लबाडी करीत नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP