Dictionaries | References ग गुलाबाला वास, पण कांटे शरीरास Script: Devanagari Meaning Related Words गुलाबाला वास, पण कांटे शरीरास मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गुलाबाच्या फुलाला वास असतो पण झाडास कांटे असतात. त्याप्रमाणें एखादी वस्तू सुंदर दिसते पण ती मिळविण्याच्या कामी फार प्रयास पडतात. ती सहज साध्य नसते. आकर्षक वस्तूंच्याभोवती त्रासदायक गोष्टीहि असतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP