Dictionaries | References

बाहेरुन कांटे, पण आंत गोड साटे

   
Script: Devanagari

बाहेरुन कांटे, पण आंत गोड साटे     

फणसाच्या फळास वरुन कांटे असतात परंतु आंत गोड असे रसाळ गरे असतात. त्याप्रमाणें वरुन दिसावयास खडबडीत पण आंतून अत्यंत सत्त्वशील असा मनुष्य. - तु ० -उपरि सकंटकक साचे परंतु सांचे जयांत सुरसाचे । घोंस असे फणसाचे षण्मासांचे कित्येक वरसांचे ॥ -रनल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP