Dictionaries | References आ आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी Script: Devanagari Meaning Related Words आवडतीचा शेंबूड गोड पण नावडतीचे मीठ आळणी मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 आपल्याला जे मनुष्य प्रिय असते त्याच्या खोड्या-दुर्गुणांकडेहि आपण प्रेमाने पाहून त्यात आनंदच मानतोपण अप्रिय मनुष्याने केलेल्या चांगल्या गोष्टीहि आपणांस आवडत नाहीत. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP