Dictionaries | References

न्हाणवणीला गोड मिळे, विटाळशीला तुकडे शिळे

   
Script: Devanagari

न्हाणवणीला गोड मिळे, विटाळशीला तुकडे शिळे

   मुलीस प्रथम नहाण येतें त्यावेळीं मखर वगैरे घालून मोठा उत्सव करतात व तिला चांगलीं गोड पक्वान्नें खावयास घालतात पण त्या पुढें ती विटाळशी झाली म्हणजे शिळे तुकडे खावयास घालतात. नव्याचे नऊ दिवस.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP