Dictionaries | References

एका वालिचीं फळां, एक कोडृ आनि एक गोड जाता?

   
Script: Devanagari

एका वालिचीं फळां, एक कोडृ आनि एक गोड जाता?     

(गो.) एकाच झाडाच्या फळात एखादें फळ कडू व एखादें गोड असे होणें शक्य आहे काय? दुर्गुणी मनुष्याच्या संततींत चांगला वाईट असा भेद कोठून असणार?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP