Dictionaries | References

भेद

   { bhēdḥ }
Script: Devanagari

भेद

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 

भेद

भेद n.  एक राजा, जो सुदास एवं तृत्सुभरतों के दस शत्रुओं में से एक थायमुना के तट पर हुए दाशराज्ञ युद्ध में, सुदास के द्वारा यह पराजित हुआ था [ऋ.७.१८.१८,३३.३]संभव है, यज, अज, शिग्रु एवं यक्षु आदि लोगों का राजा था, जिनका भी दाशराज्ञ युद्ध में पराभव हुआ था । रौथ के अनुसार, भेद एक जाति का नाम था, जिसके राजा का नाम भी भेद थाकिन्तु ऋग्वेद में भेद शब्द सदैव एकवचन में ही प्रयुक्त हुआ है । अथर्ववेद के अनुसार, इन्द्र ने भेद राजा से एक गाय (वशा) मॉंगी थी, जिसे देने में इसने इन्कार कर दिया थाइस पाप के कारण, इसका नाश हुआ [अ.वे.१३.७.४९-५०]संभव है, ऋग्वेद में निर्दिष्ट अज एवं शिग्रु जातियॉं अनार्य रही हो, एवं उनका नेतृत्व करनेवाला यह राजा भी अनार्य हो । इसी कारण, इसे एक दुष्ट मान कर इसके दुःखद अंत का वर्णन वैदिक ग्रंथों में किया गया है ।

भेद

कोंकणी (Konkani) WN | Konkani  Konkani |   | 
   see : फूट

भेद

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   diversity of individuals of one species, genus, or order; diversity of things of one class from things of another class.

भेद

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
  m  dividing; difference; variance. Secrets. A distiction.

भेद

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 noun  साम्य नसण्याचा भाव   Ex. बोलण्यात व कृतीत भेद नसावा.
HYPONYMY:
ONTOLOGY:
अवस्था (State)संज्ञा (Noun)

भेद

  पु. 
   विभागणें ; वेगळे करणें ; गट्टी फोडणें ; विभक्त करणें . ( क्रि० करणें ).
   विभागलेली , वेगळेपणाची स्थिति .
   अलग होणें ; वेगळेपणा ; पृथकपणा ; भिन्नता . शिळा स्फटिकाची न पालटे भेदें । दाऊनियां छंदें जैसी तैसी । - तुगा १३ .
   फरक ; अंतर ; दुजा भाव . तुज मज जननी हा सर्वथा भेद नाहीं । - सारुह २ . १०४ .
   फरक करणें ; वेगळेपणा करणें ; भिन्नता करणें ; दुजाभाव . ( क्रि० करणें ).
   वर्ग ; जाति ; प्रकार ; विभाग ; तर्‍हा . जरी वेदें बहुत बोलिलें । विविध भेद सूचिले । - ज्ञा २ . २६० .
   मतभिन्नतेमुळें आलेलें वितुष्ट ; बेबनाव ; फाटाफूट ; विरोध . त्यांतील एक फुटकी कवडीभेदू पाडी सुह्रदांसी । - एभा २३ . ३५४ .
   वैर ; स्नेह नाहींसा करणें ; शत्रूस जिंकण्याच्या चार प्रकारांपैकीं एक . साम . दाम . दंड पहा .
   एखाद्या गोष्टीपासून परावृत्त होणें , माघार घेणें ; मन इ० त झालेला बदल , पालट . हा चाकरीस कबूल झाला होता तुम्ही ह्याचा भेद केला म्हणून राहीनासा झाला .
   गुप्त बातमी ; रहस्य ; फितूरी . दिल्लीचा भेद झाडून मजपाशीं आहे . - भाब २५ .
   ( तत्वज्ञान ) फरक ; वेगळेपणा ; भिन्नता . ह्याचे तीन प्रकार आहेत - स्वगतभेद ( उदा० आंब्याच्या पानांशीं मंजरी भिन्न आहे ); सजातीयभेद ( उदा० आमवृक्ष हा बकुलाशीं भिन्न आहे ); विजातीय भेद ( उदा० वृक्ष हा दगडाशीं भिन्न आहे ). विजातीय भेद ते ठायीं । नसे सजातीय भेदू कांहीं । स्वगतभेदू तोही नाहीं । भेदशून्य पाहीं ये रीतीं । - एभा ९ . १९२ .
   ( व्या . ) कर्ता कांहीं क्रिया स्वतः करतो किंवा दुसर्‍याकडून करवितो किंवा ती क्रिया करण्याचें कर्त्याला सामर्थ्य आहे हे अर्थ दाखविणारी क्रियापदाच्या रुपांत केली जाते ती भिन्नता . ह्याचे मूळरुप , प्रयोजकशक्य असे तीन प्रकार आहेत . [ सं . भिद = फोडणें ]
०अर्थ   भेदार्थ - पु . दुसरा हेतु ; खरें लपवून दुसरेंच सांगणें . तरी तुम्हास भेद अर्थ कासयास दावितें । - कचेसुच ५ .
०त्रय   त्रितय - न . भेद अर्थ ११ पहा . तैसा मी पूर्ण पुरातन भेदत्रय नाहीं । - देप १०४ . [ सं . ]
०दृष्टि   बुद्धि - स्त्री . ( हें माझें हें दुसर्‍याचें , कार्य निराळें , कारण निराळें इ० रुप ) दृष्टीची भिन्नता ; निराळेपणा . [ सं . ]
०प्रत्यय   बुद्धि - पुस्त्री .
   ब्रह्मापासून सृष्टि अगदीं स्वतंत्र आहे असा विश्वास , मत ; द्वैतवाद .
   भेददृष्टि पहा . [ सं . ]
०भाव  पु. भिन्नत्वाची बुद्धि ; परकेपणाची भावना . मग ते पाषाण सहसाही । भेदभाव न धरिती ।
०युति   योग - स्त्रीपु . ( ज्यो . ) योगांत सूर्यखस्थ पदार्थ ह्यांमधील दक्षिणोत्तर विवर त्यांच्या त्रिज्यांच्या बेरजेपेक्षां कमी असलें म्हणजे त्या खस्ताचें बिंब सूर्यबिंबाच्या आड येतें असा योग . - सूर्य २४ .
०वाद  पु. परमात्मा आणि विश्व भिन्न आहेत असें तत्त्व किंवा त्याचें समर्थन ; द्वैतवाद . [ सं . ]
०वादी  पु. भेदवादाचें समर्थन करणारा ; द्वैतवादी . भेदक न . ( कों . ) सुपारीचें खांड . - वि . भेद करणारा ; विभक्त , पृथक करणारा . दक्ष धूर्त योग्य तार्किकसत्य साहित्य नेमक भेदक । - दा २ . ८ . १३ . [ सं . ] भेदणें सक्रि .
   विभागणें ; विभक्त करणें ; वेगळें करणें ( शब्दशः व ल ). मग भेदिलें गुणीं तिहीं । - ज्ञा १७ . १९९ .
   छेदणें ; फोडणें ; कोरणें . जैसा भ्रमर भेदी कोडें । भलतैसें काष्ठ कोरडें । - ज्ञा १ . २०१ .
   फरक ; दुजा भाव करणें .
   ( औषध , विष इ० शरीरांत ) भिनणें ; जिरणें ; मिसळणें .
   आपल्या पक्षाकडें वळविणें ; बुद्धिभेद करणें ; फितूर करणें . तुज भेदिलें परांनीं स्पष्ट म्हणुनि बोलसी असें खोटें । - मोकर्ण २७ . ४७ .
   मारणें . त्यासमयीं रघुराजें धरिला भेदावया शर क्षितिला । - मोमंत्ररा उत्तर कांड ३७० .
   टोंचणें . चापच्छेदी भेदी मर्मीं निर्मीं घडींत शतमाया । - मोभीष्म ८ . २३ . भेदन - न . भिन्न , वेगळें करणें ; पृथक करणें . [ सं . ] भेदनीय - वि . विभक्त , वेगळें , पृथक करण्यास योग्य , लायक . [ सं . ] भेदाभेद - पु . भिन्नभाव ; भेदभाव ; भिन्नता ; फरक . ब्रह्मस्वरुपीं कांहीं भेदाभेद नाहीं । [ भेद + अभेद किंवा भेद ; द्वि . ] भेदिक , भेदीक - वि . ह्रदयापर्यंत खोल जाऊन पोंचणारें ( वेदांतपर व गूढ अर्थाचें गाणें , पोवाडा , लावणी इ० ). टाळ , वीणा , पखवाजावर गोड भजन करावें अथवा भेदिक लावण्या गाव्या ... - खेया ५७ . भेदित - वि . विभागलेलें ; भिन्न , वेगळें , विभक्त केलेलें . [ सं . ] भेदी , भेद्या - पु .
   गुह्य , मर्म , अंतस्थ गोष्टी जाणणारा ( राज्य , स्थळ , कामधंदा इ० च्या ).
   असल्या गुह्य गोष्टी फोडणारा ; भेद करणारा ; फितुरी . आधीच शहर खाली आणि नजीबखान तो केवळ भेद्या . - भाब २६ . भेद्य - वि . भेदावयास योग्य , शक्य ; फोडण्यासारखा ; विभागण्यासारखा . [ सं . ]

भेद

नेपाली (Nepali) WN | Nepali  Nepali |   | 

भेद

A Sanskrit English Dictionary | Sanskrit  English |   | 
भेद   a &c. see p.766.
भेद  m. bm. (√ भिद्) breaking, splitting, cleaving, rending, tearing, piercing (also pass. the being broken &c.), KātyŚr.; [Yājñ.] ; [MBh.] ; [Kāv.] &c.
रहस्य-भ्°   breaking open, disclosing, divulging, betrayal (of a secret cf.)
ROOTS:
   bursting asunder, opening, gaping, parting asunder, [BhP.] ; [Suśr.]
   bursting forth or out, expanding, blossoming, shooting out, sprouting, [Kālid.] ; [Bālar.]
शिला-भ्°   a cleft, fissure, chasm (cf.; du. pudendum muliebre), [RV.]
ROOTS:
शिला भ्°
   rupture, breach, hurt, injury, seduction, [Kām.] ; [MBh.] ; ---10---
अर्धभ्°   shooting pain (in the limbs), paralysis (cf.), ---11---
   separation, division, partition, part, portion, [Kāv.] ; [Pur.]
   distinction, difference, kind, sort, species, variety, [ŚrS.] ; [Up.] ; [MBh.] &c.
   disturbance, interruption, violation, dissolution, [RPrāt.] ; KātyŚr.; [Sāh.]
उपाय   disuniting, winning over to one's side by sowing dissension (cf.), [Mn.] ; [Yājñ.] ; [Kām.]
   disunion, schism, dissension between (instr.) or in (comp.), [MBh.] ; [Var.] ; [Rājat.]
   change, alteration, modification, [MBh.] ; [Śak.]
भ्रूभ्°   contraction (cf.)
   evacuation (of the bowels), [ŚārṅgS.]
   (in astron.) a partic. crossing or conjunction of the planets
कुक्षि-भ्°   one of the ways in which an eclipse ends (cf.)
ROOTS:
   (in math.) the hypothenuse of a right-angled triangle
संहति-भेदन   (in dram.) = , or = प्रो-त्साहन, [Sāh.]
   (in phil.) dualism, duality (cf.comp.)
   also title or epithet).">N. of a man, [AV.]
   pl.also title or epithet).">N. of a people, [RV.]

भेद

The Practical Sanskrit-English Dictionary | Sanskrit  English |   | 
भेदः [bhēdḥ]   [भिद् घञ्]
   breaking; splitting, cleaving; hitting (as a mark).
   rending, tearing.
   dividing, separating.
   piercing through, perforation.
   (a) breach, rupture. (b) breaking open, bursting; [V.2.7.]
   disturbance, interruption.
   division, separation.
   A chasm, gap, fissure, cleft.
   A hurt, injury, wound.
   difference, distinction; तयोर्न भेदप्रतिपत्तिरस्ति मे [Bh.3.] 99; अगौरवभेदेन [Ku.6.12;] [Bg.18.19,22.] रस˚, काल˚ &c.; भेदाभेदयोर्भेदो ग्रहीतव्यः ŚB. on [MS.1.6.3.]
   A change, modification; न बुद्धिभेदं जनयेदज्ञानां कर्मसङ्गिनाम् [Bg.3.26.]
   dissension, disunion.
   disclosure, betrayal; as in रहस्यभेदः.
   treachery, treason; भेदाधीनं कृतं शत्रोः सैन्यं शत्रुबलं स्मृतम् [Śukra.4.876.]
   A kind, variety; भेदाः पद्मशङ्खादयो निधेः ak.; शिरीषपुष्पभेदः &c.
   dualism.
   (In politics) sowing dissensions in an enemy's party and thus winning him over to one's side, one of the four Upāyas or means of success against an enemy; see उपाय and उपायचतुष्टय; परम्परं तु ये द्विष्टाः क्रुद्धभीतावमानिताः । तेषां भेदं प्रयुञ्जीत परमं दर्शयेद् भयम्[Agni P.]
   defeat.
   (In medicine) evacuation of the bowels.
   shooting pain (in the limbs).
   paralysis.
   contraction.
   A conjunction of the planets.
   The hypotenuse of a right-angled triangle. -Comp.
-अभेदौ   (dual)
   disunion and union, disagreement and agreement.
   difference and sameness; भेदाभेद- ज्ञानम्.
-उन्मुख a.  a. on the point of bursting forth or opening; बालाशोकमुपोढरागसुभगं भेदोन्मुखं तिष्ठति [V.2.7.]
-कर, -कृत्   sowing dissensions.
-दर्शिन्, -दृष्टि, -बुद्धि a.  a. considering the universe as distinct from the supreme spirit.
-प्रत्ययः   belief in dualism.
-वादिन्  m. m. one who maintains the doctrine of dualism.
-विधिः   the faculty of discriminating.
-सह   a.
   capable of being divided or separated.
   corruptible, seducible.

भेद

Shabda-Sagara | Sanskrit  English |   | 
भेद  m.  (-दः)
   1. dividing, separating.
   2. tearing, rending, breaking, &c. 3. distinction, kind, sort, species, difference.
   4. disunion, disagree- ment.
   5. sowing dissension, breaking the unanimity of confeder- ates, one of the means of success against an opponent.
   6. chasm, cleft.
   7. change.
   8. hitting, (as a mark.)
   9. disclosure.
   10. dualism, (in phil.)
   11. evacuation of the bowels, (in medicine.)
   E. भिद् to divide, aff. घञ् .
ROOTS:
भिद् घञ् .

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP