Dictionaries | References स साम, दाम, दंड व भेद Script: Devanagari See also: साम, दान, दंड व भेद Meaning Related Words साम, दाम, दंड व भेद मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 हे एखाद्याला आपल्याकडे वळविण्याचे चार उपाय आहेत. यापैकी एक नाहींतर दुसरा असा रीतींनें पडताळून पाहावयाचे असतात. ‘ सामे सांगितल्या नायकत तेव्हां दंडे सांगावें.’ -रा ३.३३. ( गु.) साम दाम ने भेद भणाय, पछीथी चोथो दंड उपाय. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP