Dictionaries | References अं अंगठे दाम Script: Devanagari See also: अंगठयाचा मान , अंगठे दाबणी Meaning Related Words अंगठे दाम महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्रीपु . ( लग्नाच्या ) सप्तपदीच्या वेळीं नवरीची बहीण नवरीच्या पायांचा आंगठा दाबून धरुन बसते , तेव्हा तो सोडविण्यासाठी नवर्यामुलानें तिला द्यावयाचा मानपान , पैका . ( आंगठा + दाम ) अंगठे दाम मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 -विवाहसमयीं सप्तदीच्या वेळीं वधूची बहीण वधूच्या उजव्या पायाचा अंगठा सतव्या तंदुलराशीजवळ दाबून धरतेतेव्हां तो सोडविण्यासाठीं नवर्यामुलानें तिला द्यावयाचे मानाचें खण, लुगडें वगैरे. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP