Dictionaries | References आ आपला दाम खोटा, परक्याशीं झगडा मोठा Script: Devanagari Meaning Related Words आपला दाम खोटा, परक्याशीं झगडा मोठा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (कुडा = खोटा) स्वतः आणलेला पैसा जर खोटा असेल तर तो वाणी घेत नाही म्हणून त्याच्याशी तंटा करण्यात अर्थ नाही. ‘कुडा आपुला दाम असतां पराशीं। वृथा भांडणें ख्यात हे गोष्टी कैशी।।’- हरिराज मुद्रलाचार्यांचे भाषांतर ४(अकक). Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP