Dictionaries | References

खोटा

   
Script: Devanagari
See also:  खोटी , खोटें

खोटा

हिन्दी (hindi) WN | Hindi  Hindi |   | 
 adjective  जिसमें खोट हो   Ex. दुकानदार ने मुझे खोटे पैसे वापस किए ।
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
marखोटा
mniꯁꯦꯡꯗꯕ
urdکھوٹا , نقلی , جعلی , فرضی
   see : अशुद्ध, ओछा, दुर्गुणी

खोटा

A dictionary, Marathi and English | Marathi  English |   | 
   false, i. e. not actual or real, or not veracious. 2 faithless, perfidious, fraudulent. 3 spurious, counterfeit, adulterate. 4 debased, alloyed, bad--money. Pr. खोटा तरी गांठ- चा वेडा तरी पोटचा if the money be bad, it is yet out of one's own purse: if the child be mad, it is yet from one's own belly; "one's own is faultless."

खोटा

Aryabhushan School Dictionary | Marathi  English |   | 
   false; faithless; spurious; alloyed.
खोट्याच्या कपाळीं गोटा   evil to him who evil thinks.

खोटा

मराठी (Marathi) WN | Marathi  Marathi |   | 
 adjective  सत्याला धरून नाही असा   Ex. त्याच्या खोट्या आश्वासनांवर विश्वास ठेऊ नका.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
 adjective  अस्सल नाही असा   Ex. दुकानदाराने मला खोटी नोट दिली./त्याने सादर केलेली कागदपत्रे बोगस होती.
MODIFIES NOUN:
ONTOLOGY:
गुणसूचक (Qualitative)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
Wordnet:
hinखोटा
mniꯁꯦꯡꯗꯕ
urdکھوٹا , نقلی , جعلی , فرضی
   see : कुटिल

खोटा

 वि.  असत्य ; खरा किंवा वास्तविक नव्हे असा . २ विश्वासघातकी ; बेइमानी ; लबाड . ३ कृत्रिम ; बनावट ; नकली ; मिश्र . ४ हीणकस ; अशुद्ध ; मिसळीचा ; वाईट ( पैसा , नाणे ). ५ पापी अधार्मिक . ( माणुस ). ' मांड्या मोडुनि बधिला , तुज दावि वामअंक जो खोटा । ' - मोऐषिक ३ . २५ . ' जेथें धर्मिष्ठाला खोटेंपण लावितो स्वयें खोटा । ' - मोसभा ५ . १०४ . ६ त्याज्य ; टाकाऊ ; वाईट ; ' बहु खेळ खोटाचि आलस्य खोटा । ' - मराठी तिसरें पुस्तक पृ . १६ ( १९३३ ). ७ हलका ; कमी प्रतीचा धड च्या उलट . ' सदू नशिबाचा खोटा आहे .' ( सं . कुट का . कॅट्टॅ = वाईट ) म्ह ० १ खोट्याच्या कपाळी गोटा किंवा कुर्‍हाडीचा घाव = खोटें काम करणार्‍याच्या नशिबीं नुकसान ठेवलेंलेंच असतें . कृत्ये . इ० निर्दोष आहेत असें वाटतें . खोटाई - स्त्री . खरेपणाचा , वास्तविकपणाचा अभाव ; लबाडी ; खोटेपणा . ' कां करिसी खोटाई । ' - दावि . २४१ . खोटानाटा - वि . वाईट खोटा ; हीण ( व्यापारी जिन्नस . पैसा , मौलवान धातु ). ( खोटा द्वि .) खोटारा - व . ( कों .) खोटा ; खोडसाळ . खोटारेपणा - पु . खोटेपणा ; लबाडी . ' काय हा खोटारेपणा ! - रोमियो ज्यूलियट ५ .

खोटा

   खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा
   आपल्‍या पदरचा मनुष्‍य खोटे बोलला तरी त्‍याची जबाबदारी आपल्‍यावर असते
   त्‍याला अंगाबाहेर टाकतां येत नाही. तसेच आपला स्‍वतःचाच मुलगा वेडा असला तरी त्‍यालाहि आपणापासून दूर करतां येत नाही
   त्‍यापासून होणारा त्रास सहन केलाच पाहिजे. तु०-चिंबचळे शेतचे आणि थोटे पांगळे पोटचे.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP