Dictionaries | References

खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा

   
Script: Devanagari

खोटा तरी गांठचा, वेडा तरी पोटचा     

आपल्‍या पदरचा पैसा असला म्‍हणजे तो खोटा असला तरी आपणांस टाकून द्यावासा वाटत नाही त्‍याचप्रमाणें स्‍वतःचा मुलगा वेडा असला तरी त्‍याचा राग करवत नाही. त्‍यावर आईबाप माया केल्‍याशिवाय राहात नाहीत. तु०-चिंबचळें शेतचे नि थोटं पागळं पोटचं. खोटा पहा.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP