Dictionaries | References उ उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो Script: Devanagari Meaning Related Words उकिरडा घोळी तरी तो फुंकून पाणी पितो मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 गाढव उकिरड्यावरची घाण फुंकून फुंकून खात असतेपण त्यास पाणी प्यावयास मात्र स्वच्छ लागते. तेव्हां इतर गोष्टींत कितीहि मूर्खपणा केला तरी एखाद्या गोष्टीत तरी काळजीपूर्वक वागणूक करावी, असा एखाद्या मूर्खास उपदेश करतांना ही म्हण वापरतात. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP