Dictionaries | References

जो तळें राखेल, तो पाणी चाखेल

   
Script: Devanagari

जो तळें राखेल, तो पाणी चाखेल

   तळ्याच्या काठी त्‍याची राखण करणारा मनुष्‍य त्‍या तळ्यातील पाणी प्याल्‍याशिवाय राहणें शक्‍य नाही, त्‍याप्रमाणें एखादे कार्य एखाद्यावर सोपवले व त्‍यांत आपणास लाभ होण्यासारखा असला व अनुषंगाने त्‍यालाहि काही लाभ होण्यासारखा असला तर तो त्‍याने करून घेणें हे स्‍वाभाविकच आहे. त्‍याबद्दल आपण विषाद मानण्याचें कारण नाही.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP