Dictionaries | References

जो आभाळावर थुंके, तो आपल्‍याच तोंडावर थुंके

   
Script: Devanagari

जो आभाळावर थुंके, तो आपल्‍याच तोंडावर थुंके

   जो वर तोंड करून थुंकतो त्‍याची थुंकी त्‍याच्याच तोंडावर पडते. जो श्रेष्‍ठ मनुष्‍याची निंदा करतो त्‍यालाच लोक नीच समजतात. सूर्यावर थुंकणें.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP