Dictionaries | References च चोरी करंडा, तो उचलीलं हंडा Script: Devanagari Meaning Related Words चोरी करंडा, तो उचलीलं हंडा मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 जो मनुष्य एकदां करंड्याची चोरी करून पचवूं शकतो, तो पुढेमागे हंड्याची चोरी केल्याशिवाय राहात नाही. लहान लहान गुन्हे पचले म्हणजे मनुष्य मोठे गुन्हेहि करण्यास प्रवृत्त होतो. तु०-काडीचोर तो पाडीचोर. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP