Dictionaries | References च चोरी करची आपल्या गांवांत, भीक मागची दुसर्याच्या गांवांत Script: Devanagari Meaning Related Words चोरी करची आपल्या गांवांत, भीक मागची दुसर्याच्या गांवांत मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 (गो.) चोरी करावी आपल्या गांवांत पण भीक मागावी परगावी. आपल्या गांवाची माहिती असल्याने चोरी साधते. परगांवी भीक मागितल्याने कोणाला न कळण्याचा संभव असतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP