Dictionaries | References

आपल्‍या खेटरावर माया, ती दुसर्‍याच्या पोरावर नाहीं

   
Script: Devanagari

आपल्‍या खेटरावर माया, ती दुसर्‍याच्या पोरावर नाहीं     

स्‍वतःच्या क्षुल्‍लक वस्‍तूबद्दलहि मनुष्‍यास प्रेम वाटते ते दुसर्‍याच्या बहुमोल वस्‍तूबद्दलहि वाटत नाही. स्‍वतःचे स्‍वतःस सर्वच प्रिय असते ते दुसर्‍याचे नसते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP