Dictionaries | References

सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी

Script: Devanagari

सासू नाहीं ती साधी, सून नाहीं ती बाघी आणि अखंड न्हाती ती गांवची चोदी     

जिला सासू नाहीं ती साधीभोळी असते, जिला सून नाहीं ती तापदायक असते व जिला मुलबाळ कांहींच नाहीं ती व्यभिचारी असते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP