Dictionaries | References अ अपहार बुद्धि ती लोंभाची वृद्धि Script: Devanagari Meaning Related Words अपहार बुद्धि ती लोंभाची वृद्धि मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 दुसर्याची वस्तु घेण्याची एकदां प्रवृत्ति झाली म्हणजे मनुष्याचा लोभ वाढत जातो. प्रथमतःच जर दुसर्याची वस्तु घेण्याची बुद्धि होऊं दिली नाहीं म्हणजे स्वाभाविकच लोभास आळा पडतो. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP