Dictionaries | References

तरुणपणीं बुद्धि, म्‍हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्‍थिति

   
Script: Devanagari

तरुणपणीं बुद्धि, म्‍हातारपणीं शक्ति, याचें नांव चांगली स्‍थिति

   तारुण्यात बुद्धि चांगली तीव्र असणें व वृद्धपणी सर्व गात्रें शाबूत असली म्‍हणजे आयुष्‍य सुखांत जाते. यापरते अधिक भाग्‍य कोणते?

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP