Dictionaries | References आ आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली Script: Devanagari Meaning Related Words आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या मनुष्यानें आपली जात चांगली म्हणून तिची स्तुति करावयाची यात आपणच आपणांस चांगले म्हणून घेण्याचा प्रकार होतो. कारण कावळेसुद्धां आपली जात सर्वांत चांगली मानतात. तु०- The crow thinks her own bird the fairest -सवि ३२९६. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP