Dictionaries | References अ अशी Script: Devanagari Meaning Related Words अशी महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 स्त्री. वि. असा याचें स्त्रीलिंग . - क्रिवि . या स्थितींत ; याप्रमाणें . अशी होणें - विधवा होणें ; वैधव्य येणें . तिकडच्या मरणानें मी अशी झालें ना ! - अस्तंभा १५८ . अशी राहणें - वैधव्य आल्यावर सकेशा स्थितींत राहणें . ही चांडाळीण अशी राहिली आहे म्हणून मला घरांतलीं किती तरी कामें करावीं लागतात . - सदानंद [ सं . ईदृशी ] स्त्री. आशीर्वाद . [ सं . आशिस ]काशींतील नदी ; असी . अशी व वारणा मिळून वाराणशी .काशींतील एका टोंकास असलेल्या तीर्थांचें नांव . मर्यादा श्वेत वरुणा अशी । मध्यें नांदे पंचक्रोशी । - एभा ३१ . ५२९ . [ सं . ] Related Words अशी अशी कर नक्कल की त्यांत न चाले कुणाची अक्कल अशी कर काट की त्यांत बने तुझा थाट अशी कर कृती की फुकट न जाय एक रती अशी राहणें अशी होणें अशी कां धुसफूस, दोन पैशाचे तीन ऊंस अंगावरलें, रांगतें आणि खेळतें, अशी संतती बाईल मिरविते आमची जात चांगली, अशी काकांचीहि बोली अशी आहे तशी आहे अशी काय प्रभुची लीला, की मांजर काळी डोळा पिवळाः अशी कोण भोळी की, दुसर्याचे नवर्याकरितां स्वतःच्या बांगड्या पिचवील? अशी तशी अशी मुलगी जाणी, तर पट्टीला पैका आणी अशी मुलगी फटाकडी की नवर्याला गाभण करील अशी लेक हवई, की घरोघर जांवई अशी लेक हवाई तर घरोघर जांवईः कांग बाई अशी तशी, तर माझी आज एकादशी कांग बाई अशी, शिकले तुझ्यापाशीं सूर्यप्रकाशाखालीं नवी अशी कोणतीच गोष्ट घडून येत नाहीं हालयल्या अशी चांगले करी, अशी सोय धरी तेहतिशी करीत नाहीं अशी बत्तिशी करिती कशी काय खबरबात, ताटभर दहीभात it is further requested that government desire that i suggest i suppose एखाद्याला बरें मागणें हातावर मिळविणें हौस बडी, खर्ची थोडी ९ लक्ष hoping to be excused for the trouble circumstances exist which render it necessary आफडूं नयेशी घाणेरी मुंगी घोड्याचे लग्न आणि तट्टाचे बारसें वाहता रस्ता बुटें गहाण ठेवणें मीच काय तो शहाणा नाक नकट, तोंड वकट ढेंबराढेमाई ढेमाई यशाचा विडा उचलणें यशाचा विडा घेणें वेलीस दुःख नाहीं, वाळुकास दुःख नाहीं मणेरची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मण्यारीची सावली पडली म्हणजे मनुष्य मरतें मसब जमीन सटवाईला नाहीं नवरा आणि म्हसोबाला नाहीं बायको balanced and fair salary plan in the above circumstances it is requested that अपवित्र सुवात माय मरो आणि मावशी उरो माय मरो पण मावशी न मरो परमेश्वर उपाशी उठवील पण उपाशी ठेवणार नाही jacket initial continuity of life आडगाडी आमाभामर अनवळखीसुवात असैमीक सुवात अस्कारी आंडू पांडू टिप्पल दांडू आईक अन्न सोडून गू खाणें गाय घोरे गोठा भरे, बैल घोरे धनी मरे काळजीं घाव घालणें अवसबाई इकडे पुनवबाई तिकडे कोपरापासून हात जोडणें किर्तनकार चंद्रानना हारिल्लें हालयिल्ली होतां राज्यक्रांति, होय द्रव्याची प्राप्ति वास्तवीक सुवात बायकांची अक्कल चुलीपाशीं जिता कीं मेला करून टाकणें दाळसांड दुबळी लाभ ना नफा, रिकामा धका बोरें घ्या बोरें, पाठीस लागलीं पोरें भटटाची मुंज, तटटाचें बारसें भरती नंतर सुकती नी सुकती नंतर भरती रेहदेह भिकेचें अन्न ऊन ऊन मांग आणि भलतीच गोष्ट सांग मुरवणीचें जनावर मेल्ली मेहमानगिरी पाणी(देखील) न घोटणें जयमुहूर्त तेलीणबाई रुसली व अंधारांत बसली धैंकाला चवाटा चिरेखण नाचपीण निम्मी मशीद, निम्में देऊळ तिघांत ना तेरांत, ना शेरभर सुतळींत Folder Page Word/Phrase Person Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP