Dictionaries | References क कांग बाई अशी, शिकले तुझ्यापाशीं Script: Devanagari Meaning Related Words कांग बाई अशी, शिकले तुझ्यापाशीं मराठी वाक्संप्रदाय - वाक्यप्रचार | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 एखाद्या गैरवर्तणूक करणार्या स्त्रीस तिच्या वागणुकीबद्दल विचारावयास जावे तो ती आपल्यावरच तसा आळ घेऊं लागली असतां म्हणतात. स्वतःस दोष देण्यास जागी असल्यास दुसर्याचे दोष काढण्याच्या फंदात पडूं नये. गुरूची विद्या गुरूस फळते. Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP