Dictionaries | References

कांग बाई उभीं, घरांत दोघी तिघी

   
Script: Devanagari

कांग बाई उभीं, घरांत दोघी तिघी     

घरात माणसे काम करण्यास असल्‍यावर आळसात दिवस घालविणें. किंवा घरात दोघी तिघी जावा किंवा सुना असून ही बाई उभीच्या उभी, म्‍हणजे सर्व काम हिच्यावरच पडते.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP