Dictionaries | References

वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण

   
Script: Devanagari

वांकडी पगडी तिरपी मान, घरांत असेल तर देवाजीची आण     

एका कानावर पागोटें घालून मान तिरपी करुन मोठया डौलानें रस्त्यांतून चालतो पण घरांत कांहीं खाण्यास असेल तर देवाचीच शपथ. तु ०- एका कानावर पगडी, घरीं रांड उघडी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP