Dictionaries | References

घरीं सुख तर बाहेर चैन

   
Script: Devanagari

घरीं सुख तर बाहेर चैन     

घर चांगले समृद्ध असेल, सर्वांस सुख मिळत असेल तर मग बाहेर चैन करण्यास हरकत नाही. नाहीतर घरात विवंचना असतांना बाहेर उधळेपणा करणें वाईट.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP