Dictionaries | References

आईला सुख तर गर्भाला सुख

   
Script: Devanagari

आईला सुख तर गर्भाला सुख     

गरोदर स्त्रीचे जर भरणपोषण चांगले झाले व तिच्या जिवाला चैन असले तरच गर्भाची वाढ योग्य तर्‍हेनें होणें शक्य असते. मूळ गोष्ट जर चांगली असेल तरच तिच्यावर अवलंबून असणारी गोष्ट ठीक होईल.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP