Dictionaries | References

आरंभी आशेचे सुख

   
Script: Devanagari
See also:  आरंभी आशेचे दुःख

आरंभी आशेचे सुख

   मनुष्यानें एखाद्या गोष्टीची आशा केली म्हणजे प्रारंभी जोवर निराशा होत नाही तोपर्यंत बरे वाटते. पण शेवटी निराश झाल्यास दुःखच वाट्यास येणार. hope is a good breakfast but a bad supper.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP