Dictionaries | References

सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना

   
Script: Devanagari
See also:  सुख सांगावें जनाला, दुःख सांगावें मनाला

सुख सांगावें जना, दुःख सांगावें मना

   आनंदाची गोष्ट लोकांना कळवावी पण दुःखाची गोष्ट स्वतःजवळच ठेवावी. दुसर्‍यास दुःखाचे सहभागी होणें नको असतें. ( गो.) सुख जनाक सांगका, दुःख मनाक सांगका. तु०- जन हे सुखाचे, दिल्या घेतल्याचे l

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP