Dictionaries | References

माना

   
Script: Devanagari
See also:  मायना

माना     

adjective  जायखौ हेंथा होनाय जादों   Ex. बे फख्रियाव सानस्रिनाया माना दं
MODIFIES NOUN:
खामानि
ONTOLOGY:
कार्यसूचक (action)विवरणात्मक (Descriptive)विशेषण (Adjective)
SYNONYM:
बादा हेंथा
Wordnet:
asmবাধা
benবারণ
gujમનાઈ
hinनिषिद्ध
kanನಿಷಿದ್ದ
kokअमान्य
malനിരോധിക്കപ്പെട്ട
marनिषिद्ध
mniꯑꯊꯤꯡꯕ꯭ꯂꯩꯕ
nepमना
oriନିଷିଦ୍ଧ
panਵਰਜਿਤ
sanनिषिद्ध
tamகெட்ட
telనిషేధించబడిన
urdممنوع , ناروا , ناجائز , خلاف قانون , اجلاف شرع
See : बादा, हेंथा

माना     

A dictionary, Marathi and English | Marathi  English
Purport, meaning, scope, signification. 2 The complimentary titles or forms of address in letters; as वेदशास्त्रसंपन्न, श्रीमंत राजश्री, राजश्रिया विराजित &c. 3 Fitness, reasonableness, warrantableness, meaning, use. Ex. आतां महागाई झाली एथें राहण्याचा माना राहिला नाहीं.

माना     

Aryabhushan School Dictionary | Marathi  English
 m  A complimentary formula. Purport. Fitness.

माना     

 पु. वर्चस्व ; वरचष्मा ; ताबा ; अमल . ' प्रजनेकालीं आगीचा मार त्याचा चालता दिसत नाहीं तेव्हा आपला माना पडेल यैसे वाटते .' - पेद १६ . ५५ . ( फा .)
 पु. 
 पु. ( कों . ) फायदा ; नफा .
आशय ; अर्थ ; अभिप्राय ; धोरण .
पत्रांतील आरंभीं लिहिण्याचे औपचारिक संप्रदाय ; जसें - वेदशास्त्रसंपन्न , श्रीमंत राजश्री , राजश्रिया विराजित इ० .
पत्रादिकांतील मजकूर , हकीगत .
योग्यता ; औचित्य ; वाजवीपणा ; अर्थ ; उपयोग . आतां महागाई झाली एथें राहण्याचा माना राहिला नाहीं .
गोष्ट . चोरांनीं घाला घालून हार घेऊन गेले ... हे काय माना ते मना आणून तलास करुन देवणें . - भाअ १८३४ .
अर्थ ; हकीगत . हे मायना आहे , तूंच चोर आहेस .
संधि ; वेळ . या प्रसंगीं गनीम कापून काढावयाचा माना आहे . - वसईची मोहीम . [ अर . माना ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP