Dictionaries | References इ इंग्रजी दुःख Script: Devanagari Meaning Related Words इंग्रजी दुःख महाराष्ट्र शब्दकोश | Marathi Marathi Rate this meaning Thank you! 👍 न. पोटशुळ आंत्रपुच्छदाह . ( इं .) अपेंडिसायटिस . या रोगाचा शोध अलीकडे लागला , म्हणजे इंग्रजी वैद्यकाचा प्रचार झाल्यानंतर लागला म्हणुन त्यास इंग्रजी दुःख म्हणतात व त्यांवर शस्त्रक्रिया हा एकचे उपाय योजतात . Comments | अभिप्राय Comments written here will be public after appropriate moderation. Like us on Facebook to send us a private message. TOP