Dictionaries | References

बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक

   
Script: Devanagari

बम्मनकी गई बछडी, रावणकी गई लंक, दोनो दुःख समान है, ओ राजा ए रंक

   ( हिं.) ब्राह्मणाची पाडी व रावणाची लंका गेल्याचें दोघांसहि सारखेंच दुःख होतें. कारण ब्राह्मण दरिद्री असतो व रावण राजा होता. तु ० -गरीबाचें गेलें घोंगडें गरीब पडलें उघडें. गरीबाची घोंगडी तीच त्याची शालजोडी.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP