-
a Sullen, reserved, gloomily close, doggedly incommunicative.
-
वि. दुर्मुखलेला ; एकलकोंडया ; आंतल्या गांठीचा ; तोंडाचा जड ; घुम्या पहा . [ सं . घृणा ; हिं . घुणा ]
-
पु. १ ( सोनारी ) सांखळीचा . दागिन्याचा दुहेरी दुवा ; आंवळ गांठ ( याचा आकार ळ सारखा असतो ). ( क्रि० देणें ). २ बिरडें ; गेंद ; पेंच ; बोंडी ; मणी ( तोडा इ० दागिन्यांचा ). ३ दोरांची , सांखळयांची एकांत एक गुंतवून ( शोभेसाठीं ) केलेली मोठी गांठ , गोंडा , झुबका . ४ लांकडाशीं लांकूड जोडून तीं तेथें घट्ट रहावीं असा बांधण्याचा प्रकार . ५ ( उतरणीवर गतीचा अवरोध करण्याकरितां ) गाडीच्या चाकांच्या मागें घालावयाचा लांकडाचा दांडा , काठी , खरडी . ( क्रि० घालणें , लावणें ). गाडीला घुणा लावा . ६ ( ल . ० अडथळा . चालू कार्याला घुणा घालण्यासारखें होईल . [ सं . घोणा ? तुल० का . गुणी = चाबकाची मूठ ]
-
Sullen, reserved, gloomily close, doggedly incommunicative.
Site Search
Input language: