Dictionaries | References

हा सूर्य हा जयद्रथ

   
Script: Devanagari

हा सूर्य हा जयद्रथ

   समोरा समोर गोष्टी मांडणें. सूर्य पहा. पार्था वो रवि हा, जयद्रथहि हा, हें लक्ष लावा बरें । बोले अर्जुन ‘ लाविलें. ’ हरि वदे, ‘ मारी ’ जगच्छेखरें । ऐसें त्याप्रति बोधितां झडकरीं त्या सैधवाचा गळाकेला तोडुनि अर्धचंद्रविशिखें कीं मस्तकावेगळा. ॥ ’ -वामन ( जयद्रथवध ) द्रोण १४६. ‘ जयंतरावाला बोलावतों म्हणजे हा सूर्य आणि हा जयद्रथ होऊन निकाल लागेल. ’ -श्रमसाफल्य २.१.

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP