Dictionaries | References

हा ण

   
Script: Devanagari
See also:  हीन

हा ण     

 न. १ हलक्या प्रतीचा धातू . २ ( ल . ) क्षुदता ; हलकटपणा . ३ ( हिणवायाजोगे ) व्यंग ; दोष ; उणीव - वि . १ क्षुद्र ; हलका ; नीच . २ उणा ; रहित ; हीन पहा . ३ कमी प्रतीचा ; गौण . [ सं . हीन ] म्ह० रीण फिटेल पण हीण फिटणार नाही .
०कट   कस वट कसी - वि . १ भेसळीचे ; मिश्रित . २ आंत हीण ( कमी किंमतीचा धातू घालून कमी किंमतीचे बनविलेले . ३ कमी कसाच्या सोन्याचांदीचे ( नाणें , अलंकार ).
०कौल  पु. भर आकारापेक्षा कमी सार्‍याने जमीन देण्याचा लेखी करार .
०वर  पु. १ नवरीपेक्षा वय , उंची इ० नी कमी असलेला नवरामुलगा २ असल्या जोडप्यांतील विजोडपणा . ३ सर्वसाधारणपणे ठेवण रुबाब इ० बाबीत हलका भरणारा धनी , वरिष्ठ . धिक् ‍ जिणें ज्याचा स्वामी हीन । मरण तें बरे भलें मग - तुगा १२७६ . [ हीन + वर ]

Comments | अभिप्राय

Comments written here will be public after appropriate moderation.
Like us on Facebook to send us a private message.
TOP